अभिनेत्री रान्या राववर कारवाई: सोन्याच्या तस्करी प्रकरणात डीआरआयने ठोठावला 102 कोटींचा दंड

सोन्याच्या तस्करी प्रकरणात महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) कन्नड चित्रपट अभिनेत्री रान्या राव यांना १०२ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. | सोने तस्करी प्रकरणात कन्नड चित्रपट अभिनेत्री रान्या राव हिला महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) १०२ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. डीआरआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सह-आरोपी तरुण कोंडाराजू यांना ६३ कोटी रुपये आणि ज्वेलर्स साहिल सकारिया जैन आणि भरत कुमार जैन यांना १०२ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. 

Author

Leave a Comment