भारतीय वस्तूंवर अमेरिकेचा ५० टक्के टॅरिफ २७ ऑगस्टपासून लागू झाला आहे आणि त्याचा परिणाम अनेक प्रकारच्या उत्पादनांवर दिसून येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मारुती सुझुकीचे अध्यक्ष आरसी भार्गव यांनी आपले मत व्यक्त केले आहे. अमेरिकेची दडपशाही चालणार नाही, हिंदुस्थानने एकजुटीने विरोध करावा. अमेरिकेच्या या टॅरिफ हल्ल्याला जोरदार उत्तर द्या, असे भार्गव म्हणाले. भारतीय उत्पादनांवर अमेरिकेच्या […]