शेअर बाजारात शुक्रवार हा आठवड्याच्या आणि या महिन्याच्या व्यवहाराचा शेवटचा दिवस आहे. शुक्रवारी बाजारात मोठ्या प्रमाणात अनिश्चितता दिसून आली. तसेच निर्देशांकात मोठ्या प्रमाणात चढउतार होत आहेत. अमेरिकेतील टॅरिफमुळे दोन दिवसांत शेअर बाजारात मोठी विक्री दिसून आली, त्यामुळे शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. मात्र, शुक्रवारी बाजार वाढीसह उघडला. सकाळी ९:२२ वाजता, बीएसई सेन्सेक्स ११२ […]