आठवड्याच्या शेवटी धडामधुडूम, तेजीनंतर ट्रेंड बदलला; शेअर बाजाराच्या तेजीला लागलं घसरणीचे ग्रहण

Stock Market Fall Today: भारतीय शेअर बाजार मागील सहा दिवसांच्या तेजीच्या उसळीनंतर आता घसरणीला आला आहे. शुक्रवारी, आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी, देशांतर्गत बाजार लालेलाल झाला आणि सेन्सेक्स, निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशांकात घसरण होताना दिसत आहे. यामुळे गुंतवणूकदार निराशेच्या गर्तेत साडपले आहेत.

Author

Leave a Comment