ईडा-पीडा, रोगराई घेऊन जा गे मारबत…, नागपूरच्या ऐतिहासिक मारबत उत्सवात टॅरिफ लादणाऱ्या ट्रम्प यांचा विशेष ‘बडग्या’

Marbat Festival : ऐतिहासिक मारबत उत्सव मिरवणुकीत यंदा भारतावर 50% आयात शुल्क लावणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पहलगाम हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर निशाणा साधत बडगे तयार केले आहे.

Author

Leave a Comment