उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएचा उमेदवार उद्या ठरणार; भाजप संसदीय बोर्डाच्या बैठकीत कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार? August 16, 2025 OMKAR Vice Presidential Election: इंडिया आघाडीचे नेते 18 ऑगस्ट रोजी उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारावर चर्चा करण्यासाठी बैठक घेऊ शकतात. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे नेत्यांशी चर्चा करत आहेत. Author OMKAR View all posts Share this: Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook