
एज इज जस्ट नंबर, आगे आगे देखो होता है क्या, असा इशारा भाजपचे नेते आणि राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी मिंधे गटाला दिला आहे. पालघर येथील एका कार्यक्रमात नाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. त्यावर तिळपापड झालेले मिंधे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी नाईकांचे वय झाले आहे अशी मुक्ताफळे उधळली. त्याला नाईक यांनी […]