कोथरुडमधील मुलींना मारहाण प्रकरण तापलं, तक्रारीसाठी मुली 12 तासांहून अधिक काळ आयुक्तालयाबाहेर, दिवसभर काय काय घडलं? August 3, 2025 OMKAR Pune News : पुण्यातील कोथरुड पोलिसांनी एका प्रकरणात जातीवाचक शब्दात शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तीन मुलींना मारहाण आणि शिवीगाळ केली गेल्याचा आरोप करण्यात आला. Author OMKAR View all posts Share this: Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook