
मोदक आणि गणपती बाप्पा हे न तुटणारं समीकरण आहे. म्हणूनच बाप्पाला नैवेद्यासाठी मोदक हे हमखास दाखवले जातात. मोदक करण्याची प्रत्येकाची पद्धत ही निराळी असते. उकडीचे मोदक हे केल्यानंतर फार तर दोन दिवस टिकतात. परंतु काही ठराविक टिप्स वापरून केलेले तळणीचे मोदक हे दहा दिवस आरामात टिकतात. गणपती बाप्पा मोरया 2025 – आता साखर वाढण्याची चिंता […]