गणरायांच्या पीओपी मूर्तींवरची बंदी रद्द करा! गणेशोत्सव मंडळांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांची जोरदार मागणी

प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) उंच गणेशमूर्तींचे विसर्जन समुद्रात करण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. पण तीसुद्धा ठरावीक काळासाठीच आहे. मग पुढच्या वर्षी काय, हा संभ्रम गणेशभक्तांमध्ये कायम आहे. तो दूर करा. पीओपी गणेशमूर्तींवरील बंदी रद्द करायची तर आताच करा… नव्हे झालीच पाहिजे, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज कडाडले. गणेश मंडपासाठी खड्डा खणला तर मंडळांना […]

Author

Leave a Comment