जान्हवी, शुभ्रा, मुक्तानंतर आता स्वानंदी पर्व, तेजश्री प्रधानने बाप्पाचं नाव घेत शेअर केली खास पोस्ट

Tejashri Pradhan First Post After New Serial Started: अभिनेत्री तेजश्री प्रधानची नवीन मालिका वीण दोघांतली ही तुटेनाची 11 ऑगस्ट रोजी सुरुवात झाली आहे. या मालिकेचा पहिलाच एपिसोड प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याचे सोशल मीडिया पोस्टमधून स्पष्ट झाले आहे.

Author

Leave a Comment