जीएसबी गणेश मंडळाने उतरवला ४७४ कोटी रुपयांचा विमा; सोनं-दागिन्यांसह स्वयंसेवक, पुजारी, सुरक्षा कर्मचाऱ्यांनाही विम्याचं संरक्षण August 18, 2025 OMKAR GSB Ganesh Mandal 474 Crore Insurance : मुंबईतील जीएसबी गणेश मंडळाने ४७४ कोटी रुपयांचा विमा काढला असून न्यू इंडिया इश्युरन्स कंपनीने हा विमा आहे. यात मंडळातील स्वयंसेवक, पुजारी आणि कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. Author OMKAR View all posts Share this: Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook