टपाल विभाग लोकाधिकार समितीची कार्यकारिणी जाहीर

स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष, शिवसेना नेते- खासदार अनिल देसाई यांच्या संमतीनुसार टपाल विभाग स्थानीय लोकाधिकार समितीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. कार्यकारिणी पुढीलप्रमाणे – अध्यक्ष – शिवसेना नेते, खासदार अनिल देसाई, समन्वयक – सुधाकर नर, कार्याध्यक्ष – चंद्रशेखर करगुटकर, अजय माने, सहकार्याध्यक्ष – विजयानंद पेडणेकर, अजित परब, सरचिटणीस – अजित पेडणेकर, सहसरचिटणीस – सुजित […]

Author

Leave a Comment