
बोरिवली रेल्वे स्थानकात विनातिकीट प्रवाशाने तिकीट तपासणीस कार्यालयातील मालमत्तेची तोडफोड केल्याच्या घटनेनंतर पश्चिम रेल्वेने ‘नमस्ते’ अभियान राबवण्यास सुरुवात केली आहे. या अभियानांतर्गत तिकीट तपासणीस अर्थात टीसी आता विनातिकीट प्रवाशांसोबतदेखील नम्रतेने वागणार आहेत. टीसी आणि प्रवाशांमध्ये वारंवार होणारे वाद टाळण्यासाठी पश्चिम रेल्वेने ही अनोखी मोहीम हाती घेतली आहे. गेल्याच आठवडय़ात बोरिवली स्थानकात विनातिकीट प्रवाशाने गोंधळ घातला […]