तुझ्याशिवाय क्रिम रोलही गोड नाही लागणार गं…, पूर्णा आजीच्या निधनानंतर प्रियाची काळजाच चर्रर करणारी पोस्ट

Priyanka Tendolkar Post : ठरलं तर मग मालिके पूर्णा आजी म्हणून प्रसिद्ध झालेल्या अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्या निधनामुळे प्रिया म्हणजेच प्रियांका तेंडोलकरला जबर धक्का बसला आहे. तिने सोशल मीडिया पोस्ट मार्फत तिचे दु:ख व्यक्त केले आहे.

Author

Leave a Comment