दिल्लीचे माजी मंत्री सौरभ भारद्वाज यांच्या घरावर ईडीचा छापा; केजरीवाल यांचा पारा चढला, भाजपवर घणाघात

आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे माजी मंत्री सौरभ भारद्वाज यांच्या घरासह 13 ठिकाणी सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने छापा टाकला आहे. ‘आप’ सरकारच्या काळात आरोग्य पायाभूत सुविधांशी संबंधित प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपांप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. ईडीचे अधिकारी सौरभ भारद्वाज यांच्या घरी उपस्थित असून यावर आता दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि ‘आप’चे सर्वेसर्वा […]

Author

Leave a Comment