
केंद्रीय निवडणूक आयोगाने 334 राजकीय पक्षांची नोंदणी रद्द केली आहे. 2019 पासून सहा वर्षे एकही निवडणूक या पक्षांनी लढवलेली नाही. तसेच या पक्षांचे कार्यालयेही सापडत नाहीत. त्यामुळे ही कारवाई केल्याचे आयोगाने म्हटले आहे. दरम्यान, आगामी बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई केली आहे. देशात सध्या 2854 नोंदणीकृत अपरिचित राजकीय पक्ष आहेत. यापैकी अनेक पक्षांनी निवडणूक […]