नोकरीच्या आमिषाने युरोपमध्ये नेले, पालघरच्या तरुणाची फसवणूक, व्हिडीओच्या माध्यमातून मदतीसाठी याचिका

Maharashtra News : पालघरच्या तरुणाला युरोपमधील अल्बानिया या देशात नोकरी देतो असं सांगत नेले. हा तरुण आता त्या ठिकाणी अडकून पडला असून त्याने मदतीसाठी याचिका केली आहे.

Author

Leave a Comment