पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती खालावली. त्यांना मोहालीतील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना खूप ताप आहे आणि डॉक्टरांची एक टीम त्यांची तपासणी करत आहे. | पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती खालावली. त्यांना मोहालीतील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना खूप ताप आहे आणि डॉक्टरांची एक टीम त्यांची तपासणी करत आहे.
पंजाब CM भगवंत मान यांची प्रकृती खालावली: मोहालीच्या रुग्णालयात दाखल; मंत्रिमंडळ बैठक रद्द