पाऊस खबरबात ! महत्वाच्या कामाची वेळ अन् मुंबई, कोकण, मराठवाडा, विदर्भाला पाऊस झोडपतोय

ठाणे : मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या दोन दिवसांत मुंबईत पाच वर्षांतील सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. कोकण, मराठवाडा, विदर्भातील नद्या धोक्याच्या पातळीवर असून, अनेक ठिकाणी शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवसांसाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, तर प्रशासन सतर्कतेच्या सूचना देत आहे.

Author

Leave a Comment