पोखरण अणुचाचणीत निर्णायक भूमिका बजावणारे डॉ. अनिल काकोडकर छद्म विज्ञान आणि पुराणातील वांगी यावर काय म्हणाले?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पोखरण अणुचाचणीत निर्णायक भूमिका बजावणारे डॉ. अनिल काकोडकर छद्म विज्ञान आणि पुराणातील वांगी यावर काय म्हणाले?
1 तासापूर्वी
देशातील महत्त्वाचे अणुशास्त्रज्ञ, अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष आणि पोखरण अणुचाचणीत निर्णायक भूमिका बजावणारे डॉ. अनिल काकोडकर यांची मुलाखत बीबीसी मराठीच्या ‘गोष्ट महाराष्ट्राची’ या मालिकेत घेण्यात आली.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
Author
-
मी अक्षय कांबळी, राहणार पिंपरी पुणे. सध्या पत्रकारितेच्या अंतिम वर्षाला शिकत आहे. समाजमाध्यमातून भावना पोहचवणे मला आवडते.
View all posts