पोलीस कारचा भीषण अपघात, वाहन पलटल्याने कारचे नुकसान; 1 पोलीस अंमलदार ठार, 2 जखमी

​पोलीस कारचा भीषण अपघात, वाहन पलटल्याने कारचे नुकसान; 1 पोलीस अंमलदार ठार, 2 जखमी | dhule Police car accident 1 police officer killed, 2 injured hospitalised
image

एक्स्प्लोर

मुख्यपृष्ठफोटो गॅलरीधुळेपोलीस कारचा भीषण अपघात, वाहन पलटल्याने कारचे नुकसान; 1 पोलीस अंमलदार ठार, 2 जखमी

धुळे जिल्ह्यात पोलिस वाहनाचा भीषण अपघात झाला असून या अपघातात एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

शिरपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 वर दहिवद गावाजवळ महामार्ग वाहतूक शाखा शिरपूर यांचे बोलेरो वाहन क्रमांक MH18 BX 0232 चे मागील  टायर फुटल्याने वाहन पलटी झाले.

वाहन पटली होऊन झालेल्या या अपघातात 1)नवल वसावे  2)प्रकाश जाधव 3)अनिल पारधी असे तीन पोलीस अंमलदार जखमी झाले होते. त्यानंतर, तात्काळ त्यांना जवळील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.

अपघातातील गंभीर जखमी नवल वसावे यांच्यावर शिरपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनं शिरपूर पोलीस वर्तुळात शोककळा पसरली आहे.

पोलिस गाड्या ह्या सुरक्षित आणि उत्तम असायला हव्यात, पण पोलिसांच्या कारचे टायर फुटून अपघात होत असले तरी ही गंभीर बाब असल्याची चर्चा तालुक्यात होत आहे.

दरम्यान, अपघाताच्या घटनेचा तपास केला जात असून इतर जखमी दोन पोलीस कर्मचाऱ्यांवरही रुग्णालयात उपचार सूरू आहेत.

Published at : 02 Sep 2025 03:52 PM (IST)

आणखी पाहा

Sponsored Links by Taboola

हॅलो गेस्ट

टॉप आर्टिकल

टॉप रील्स

मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला की रायगडच्या पालकमंत्रिपदाचाही प्रश्न मार्गी लागेल; भरत गोगावलेंचं मिश्कील भाष्य

Manoj Jarange Protest : तोडगा निघणार? मराठा आरक्षणाचा अंतिम मसुदा तयार, तो जरांगेंना देणार; राधाकृष्ण विखे पाटलांची मोठी माहिती

तोडगा निघणार? मराठा आरक्षणाचा अंतिम मसुदा तयार, तो जरांगेंना देणार; राधाकृष्ण विखे पाटलांची मोठी माहिती

Maratha Protest Manoj Jarange: मनोज जरांगेंना झटका, मराठा आंदोलकांना दीड तासात आझाद मैदान सोडावं लागणार? मुंबई हायकोर्ट काय म्हणालं?

मनोज जरांगेंना झटका, मराठा आंदोलकांना दीड तासात आझाद मैदान सोडावं लागणार? मुंबई हायकोर्ट काय म्हणालं?

मुंबई जाम करणे आमच्यासाठी अवघड नाही, OBC तून आरक्षण दिल्यास आम्हीही मुंबईत येऊ, छगन भुजबळांचा थेट इशारा

तीनपर्यंत आझाद मैदान खाली करणं शक्य नाही, मराठा आंदोलकांची भूमिका; म्हणाले, आम्हालाही गावाकडं कामं आहेत, थांबण्यात रस नाही, पण..

Rohit Pawar on Manoj jarange Patil Mumbai Morcha : निवडणुका असताना मनोज जरांगेंना भेटायला 10-10 मंत्री यायचे, आता सरकारचा एक प्रतिनिधी आलेला नाही, मराठा आंदोलक वाऱ्यावर, रोहित पवारांची टीका

निवडणुका असताना मनोज जरांगेंना भेटायला 10-10 मंत्री यायचे, आता सरकारचा एक प्रतिनिधी आलेला नाही, मराठा आंदोलक वाऱ्यावर, रोहित पवारांची टीका

Mumbai Maratha Protest:  मुंबई पोलिसांची धडाधड कारवाई, आधी रस्त्यावरील गाड्या हटवल्या आता CSMT स्थानकातूनही आंदोलकांना बाहेर काढले

मुंबई पोलिसांची धडाधड कारवाई, आधी रस्त्यावरील गाड्या हटवल्या आता CSMT स्थानकातूनही आंदोलकांना बाहेर काढले

Beed Crime: परभणीतील पोलीस अधीक्षकांना शिवीगाळाचा आरोप, बडतर्फ पोलीस अधिकारी सुनील नागरगोजेंनी नैराश्येतून उचललं टोकाचं पाऊल, नेमकं काय घडलं?

परभणीतील पोलीस अधीक्षकांना शिवीगाळाचा आरोप, बडतर्फ पोलीस अधिकारी सुनील नागरगोजेंनी नैराश्येतून उचललं टोकाचं पाऊल, नेमकं काय घडलं?

Author

Leave a Comment