
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अवैध ऑनलाइन सट्टेबाजी आणि जुगाराशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील चार प्रसिद्ध अभिनेत्यांना समन्स बजावले आहे. यामध्ये प्रकाश राज, राणा दग्गुबाती, विजय देवरकोंडा आणि मंचू लक्ष्मी यांचा समावेश आहे. या अभिनेत्यांनी कथितपणे अवैध सट्टेबाजी अॅप्सचा प्रचार केल्याचा आरोप आहे, ज्यामुळे कोट्यवधी रुपयांचे बेकायदेशीर उत्पन्न निर्माण झाले. ईडीने राणा दग्गुबाती याला 23 […]