बनावट हॉलमार्किंगच्या बांगड्या गहाण ठेवून सात सराफांना गंडा, फसवणूक करणाऱ्या तिघांना अटक

बनावट बांगड्यांवर 75 टक्के शुद्धतेचे हॉलमार्किंग करून धारावी परिसरातील सात सराफांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या तिघा भामट्यांना धारावी पोलिसांनी अटक केली आहे. दोघांना मथुरा येथून पकडण्यात आले. या गुन्ह्यात पाच लाख 25 हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. धारावी मुख्य रस्ता व 90 फिट मार्गावरील एकूण सात सराफांची गुलजार नईम खान याने त्याचे सहकारी फईम […]

Author

Leave a Comment