बिबट्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी; रहिमपूर परिसरात बिबट्याची दहशत

संगमनेर तालुक्यातील रहिमपूर येथे बिबट्याने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात 70 वर्षीय महिलेचा चेहरा फाडला असून, हाताचा डावा अंगठा तुडला आहे. अरुणा रामनाथ शिंदे असे या महिलेचे नाव आहे. रहिमपूर येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या पाठीमागील वस्तीत रामनाथ शिंदे यांचे घर आहे. घराजवळ गोठा आहे. गोठ्याच्या शेजारी ओढा आणि शेतजमीन आहे. मंगळवारी सायंकाळी अरुणा शिंदे यांनी कुटुंबीयांसह […]

Author

Leave a Comment