ब्रिस्बेनवरचाच ‘महा’ विजय, सबा करीमचा दावा

इंग्लंडविरुद्ध ओव्हलवर मिळवलेल्या विजयाने सारेच भारावले आहेत. अनेकांनी हा आजवरचा महाविजय असल्याचे कौतुकही केलेय. पण हिंदुस्थानचा माजी कसोटीपटू सबा करीमच्या मते ओव्हल नव्हे, तर 2021 मधील बॉर्डर-गावस्कर मालिकेत गॅबावर (ब्रिस्बेन) ऑस्ट्रेलियाविरुद्ध मिळवलेला तीन विकेट्सचा विजय अधिक प्रभावी होता. त्या विजयानंतर हिंदुस्थान हा 32 वर्षांत ब्रिस्बेनमध्ये कसोटीत ऑस्ट्रेलियाला पराभूत करणारा पहिला संघ ठरला होता. त्यामुळे ओव्हलपेक्षा […]

Author

Leave a Comment