भारतातील पहिल्या टेस्ला कारचे मालक प्रताप सरनाईक! नातवाला गिफ्ट, किंमत फक्त…

Indias First TESLA Car : भारतातील पहिली टेस्ला कार विकत घेण्याचा मान महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना मिळाला आहे. देशातील पहिली टेस्ला गाडी मीच खरेदी करणार, असा व्यक्त केलेला निर्धार प्रताप सरनाईक यांनी खरा करुन दाखवला 

Author

Leave a Comment