
महाराष्ट्रात मराठा आरक्षण हा विषय अनेक दशकांपासून तापलेला असला, तरी 2023 नंतर हे आंदोलन नव्या वळणावर गेले. आता पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. परंतु, त्यांच्या मुंबईतील आंदोलनाला मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली आहे. असे असून देखील जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे त्यांनी काल माध्यमांशी बोलताना सांगितले होते. त्यानुसार आज दिनांक 27 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे हे मुंबईच्या… | Manoj Jarange reignites the Maratha reservation protest after 2023 turning point. Despite Mumbai High Court denying protest permission due to Ganeshotsav traffic and law concerns, Jarange remains firm and begins march toward Mumbai. Public awaits his next move post-court order. महाराष्ट्रात मराठा आरक्षण हा विषय अनेक दशकांपासून तापलेला असला, तरी 2023 नंतर हे आंदोलन नव्या वळणावर गेले. आता पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. परंतु, त्यांच्या मुंबईतील आंदोलनाला मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली आहे. असे असून देखील जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे