‘मराठा स्वराज्य भवन’साठी मागणी केलेली कोल्हापुरातील विश्वपंढरीसमोरील जागा हातकणंगलेच्या आमदारांनी महिला उद्योग संस्थेसाठी लाटल्याच्या निषेधार्थ मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्या जागेवर सकल मराठा समाजाने नियोजित ‘मराठा स्वराज्य भवन’चा डिजिटल बोर्ड लावला. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शिवाय या जागेवर मराठा समाजाने लावलेला ‘मराठा स्वराज्य भवन’ हा डिजिटल बोर्ड काढू नये, अन्यथा […]