महाराष्ट्रात मान्सून सक्रिय, 19 सप्टेंबरला ‘या’ भागात यलो अलर्ट
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
महाराष्ट्रात मान्सून सक्रिय, 19 सप्टेंबरला ‘या’ भागात यलो अलर्ट
26 मिनिटांपूर्वी
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार येत्या पाच दिवसांत अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
18 सप्टेंबरला कोकण, गोवा , मध्य महाराष्ट्रात तसंच विदर्भात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
19 सप्टेंबरला कोकण, गोवा, विदर्भात बऱ्याच ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
Author
-
मी अक्षय कांबळी, राहणार पिंपरी पुणे. सध्या पत्रकारितेच्या अंतिम वर्षाला शिकत आहे. समाजमाध्यमातून भावना पोहचवणे मला आवडते.
View all posts