गत काही दिवसांपासून महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांत विशेषतः मराठवाड्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी नदीनाल्यांना पूर आला आहे. यामुळे रस्ते व शहरांना जोडणारे पूल पाण्याखाली गेलेत. त्यामुळे अनेक गावांचा शहरांशी असलेला संपर्क तुटला आहे. | Marathwada faces severe crop damage and disrupted connectivity due to heavy rain. All-party MLAs met Deputy CM Ajit Pawar, urging a wet drought declaration. Cabinet may take final decision soon, गत काही दिवसांपासून महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांत विशेषतः मराठवाड्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी नदीनाल्यांना पूर आला आहे. यामुळे रस्ते व शहरांना जोडणारे पूल पाण्याखाली गेलेत. त्यामुळे अनेक गावांचा शहरांशी असलेला संपर्क तुटला आहे. मराठवाड्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांतील