मुंबईत हाय अलर्ट: नौदल अधिकाऱ्याच्या वेशात आला अन् रायफल चोरून गेला, पोलिसांकडून शोध मोहीम सुरू

मुंबईच्या नेव्ही नगरमधून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका भरलेल्या ‘इन्सास रायफलची’ चोरी झाली आहे. या रायफलसोबत तीन मॅगझिन आणि 40 जिवंत काडतुसेही गायब झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. त्यानुसार मुंबईत हाय अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. | INSAS rifle stolen with three magazines and 40 live rounds from Navy Nagar, Mumbai, triggering high alert. Unknown person missing after incident. Cuffe Parade Police register case. Joint search operation launched by Mumbai Police and Indian Navy amid rising security concerns. मुंबईच्या नेव्ही नगरमधून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका भरलेल्या ‘इन्सास रायफलची’ चोरी झाली आहे. या रायफलसोबत तीन मॅगझिन आणि 40 जिवंत काडतुसेही गायब झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. त्यानुसार मुंबईत हाय अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर 

Author

Leave a Comment