राज्याची अवस्था नेपाळसारखीच, जात विरुद्ध जात भांडण लावताय, लोकांच्या संयमाचा बांध तुटतोय; संजय राऊतांनी सरकारला धू-धू धुतलं

Sanjay Raut : या वर्षाअखेरीस राज्याचा कर्जाचा बोजा नऊ लाख कोटींपर्यंत जाण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. यावरून संजय राऊत यांनी महाराष्ट्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय.

 

Author

Leave a Comment