शहापूरमधील 20 हजार विद्यार्थ्यांची सुरक्षा रामभरोसे, बदलापूरमध्ये घडलेल्या घटनेपासून कोणताही धडा घेतला नाही

कैलास भरोदे, शहापूर बदलापूरच्या शाळेतील दोन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर अवघा देश हादरला असतानाच शहापूर तालुक्यातील शाळांनी मात्र कोणताही धडा घेतला नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. बदलापूरमध्ये वर्षभरापूर्वी झालेल्या प्रकारानंतर राज्यातील सर्वच शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे आदेश शासनाने दिले होते. मात्र आदेशाला शहापूरमधील 457 शाळांनी हरताळ फासल्याने सुमारे 20 हजार विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात आली […]

Author

Leave a Comment