श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती देखण्या रत्नमहालात विराजमान

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या बाप्पाची आध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी ट्रस्टचे उत्सवप्रमुख व विश्वस्त पुनीत बालन आणि त्यांच्या पत्नी जान्हवी धारिवाल-बालन यांच्या हस्ते किशोरी यांचा गणेशाची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणपती ट्रस्ट’चे बाप्पा मोठ्या जल्लोषात आणि भक्तिमय वातावरणात ‘रत्नमहाला’त विराजमान […]

Author

Leave a Comment