साताऱ्यातील कराडकरांच्या आयुष्यात रंग भरणारे ‘शरद काका’
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
साताऱ्यातील कराडकरांच्या आयुष्यात रंग भरणारे ‘शरद काका’
52 मिनिटांपूर्वी
शरद काका शहरातील लोकांच्या आयुष्यात रंग भरण्याचं काम करतात. पहाटे अगदी 6 वाजता तयार होऊन ते शहरातील 10-12 घरांसमोर रांगोळी काढतात. कारण त्यांना आपली कला जोपासायचीये आणि वयामुळे मेहनतीचं काम होत नसल्यानं त्यांनी काही वर्षांपूर्वी हे काम करायचा सुरुवात केली.
- रिपोर्ट – विशाखा निकम
- शूट – नितीन नगरकर
- एडिट – मयुरेश वायंगणकर
Author
-
मी अक्षय कांबळी, राहणार पिंपरी पुणे. सध्या पत्रकारितेच्या अंतिम वर्षाला शिकत आहे. समाजमाध्यमातून भावना पोहचवणे मला आवडते.
View all posts