सात-बारावरील नोंदी प्रलंबित ठेवल्यास आता भाऊसाहेबांना द्यावा लागणार जाब

महसूल विभागात सातबारा उताऱ्यावरील विविध प्रकारच्या नोंदी प्रलंबित राहिल्यास त्याची कारणे जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील सनियंत्रण कक्षातून संपर्क साधला जाणार आहे. नोंदीच्या विलंबाची कारणे योग्य नसल्यास संबंधित तलाठी भाऊसाहेब, मंडल अधिकाऱ्याला थेट जिल्हाधिकारी कार्यालयात बोलाविण्यात येणार असून, त्यांना त्याचे स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे. ज्या तलाठी सर्कल अथवा संबंधित अधिकाऱ्यांकडून नोंदी प्रलंबित राहिल्यास त्यास नोंदीच्या विलंबासाठी […]

Author

Leave a Comment