Skip to content

  • Latest Marathi News
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact

‘साबर बोंडं’ दोन पुरुषांमधली प्रेमकहाणी दाखवणारा अस्सल मराठी मातीतला सिनेमा

‘साबर बोंडं’ दोन पुरुषांमधली प्रेमकहाणी दाखवणारा अस्सल मराठी मातीतला सिनेमा

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
‘साबर बोंडं’ दोन पुरुषांमधली प्रेमकहाणी दाखवणारा अस्सल मराठी मातीतला सिनेमा
54 मिनिटांपूर्वी

‘साबर बोंडं’ ही दोन पुरुषांमधली प्रेमकहाणी दाखवणारा अस्सल मराठी मातीतला सिनेमा. साबर बोंडाला इंग्रजीत cactus pears म्हटलं जातं, आणि मराठीत त्याचा अर्थ आहे- निवडुंगाचं फळ.

साबर बोंडं सिनेमाने अनेक आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये कौतुकाची थाप मिळवली आहे.

सनडान्स या जागतिक किर्तीच्या फिल्म फेस्टिवलमध्ये ग्रँड ज्युरी पुरस्कार मिळवलेला हा पहिला भारतीय फिक्शन सिनेमा ठरला.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

 

Author

  • akshay kambli
    Akshay Kambli

    मी अक्षय कांबळी, राहणार पिंपरी पुणे. सध्या पत्रकारितेच्या अंतिम वर्षाला शिकत आहे. समाजमाध्यमातून भावना पोहचवणे मला आवडते.

    View all posts

Share this:

  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp
  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook

More News

  • BBC Marathi
  • Maharashtra Times
  • Zee 24 Taas
  • Pudhari
  • Saamana
  • TV9 Marathi
  • Loksatta
  • Divya Marathi Bhaskar
  • News 18 Marathi
  • ABP Majha
Made with ❤ by MyMarathi
  • BBC Marathi
  • Maharashtra Times
  • Zee 24 Taas
  • Pudhari
  • Saamana
  • TV9 Marathi
  • Loksatta
  • Divya Marathi Bhaskar
  • News 18 Marathi
  • ABP Majha