अजित पवारांचा थेट पोलिस उपअधीक्षकांना व्हिडिओ कॉल: अंजली कृष्णांनी ओळखलेच नाही, दादांचा संताप VIDEO

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोनवरून ओळखता न आल्याने करमाळ्याच्या पोलिस उपअधीक्षक अंजली कृष्णा यांना त्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. रागावून अजित पवारांनी अंजली कृष्णा यांना थेट व्हिडिओ कॉल केला. हा प्रकार सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील कुर्डू गावात घडला, जिथे अंजली कृष्णा एका कारवाईसाठी आल्या होत्या. परंतु, कारवाई होऊ नये म्हणून येथील एका व्यक्तीने थेट अजित पवारांनाच कॉल केला होता. | Deputy CM Ajit Pawar made a video call to DYSP Anjali Krishna after she failed to recognize him on a phone call. The incident occurred during a murum excavation dispute in Kurdu village, where a local leader handed over the phone to stop police action. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोनवरून ओळखता न आल्याने करमाळ्याच्या पोलिस उपअधीक्षक अंजली कृष्णा यांना त्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. रागावून अजित पवारांनी अंजली कृष्णा यांना थेट व्हिडिओ कॉल केला. हा प्रकार सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील कुर्डू गावात घडला, जिथे अंजली कृष्णा एका कारवाईसाठी आल्या होत्या. 

Author

Leave a Comment