बँकेत खाते उघडल्यानंतर चेकबुक दिले जाते. परंतु, कधीकधी चुकून चेकबुकवरचं नाव किंवा स्पेलिंग चुकीचं होतं. त्यामुळे पुढे अडचण निर्माण येते. जर तुमच्या बाबतीत असं काही झालं असेल तर तुम्हाला नेमकं काय करावं लागेल. त्यामुळे सर्वात आधी बँकेत जाऊन नवीन चेकबुक देण्याची विनंती करा. तुम्ही बँकेला यासंबंधी माहिती देऊ शकता. तसेच नवीन चेकबुकसाठी तत्काळ अर्ज करता […]