अहिल्यानगर दक्षिण भाजप कार्यकारिणी बरखास्त करा, शंभर रुपयांच्या प्रतिज्ञापत्रावर निष्ठावंतांनी केली मागणी

भाजपमध्ये अंतर्गत वाद काही थांबायला तयार नाही. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आता नवा-जुना असा संघर्ष सुरू झाला आहे. नुकतीच जाहीर केलेली भाजपाची नगर दक्षिण विभागाची पदाधिकाऱ्यांची निवड तत्काळ बरखास्त करावी, असे 100 रुपयांच्या प्रतिज्ञापत्रावर जिल्ह्यातील भाजपाच्या निष्ठावान तीन पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे केल्यामुळे खळबळ उडाली आहे. प्रा. सुनील मोहनराव पाखरे,  नागनाथ भारतराव गर्जे (राजे) आणि […]

Author

Leave a Comment