इकडे मुंबईत मराठा आंदोलन तापलं, तिकडे बीडमध्ये सर्वपक्षीयांकडून जिल्हा बंदची हाक, हालचालींना वेग

​Beed News: इकडे मुंबईत मराठा आंदोलन तापलं, तिकडे बीडमध्ये सर्वपक्षीयांकडून जिल्हा बंदची हाक, हालचालींना वेग | Maratha Protest heats up in Mumbai calls for district bandh from all parties in Beed movement gains momentum
image

एक्स्प्लोर

मुख्यपृष्ठबातम्याबीडBeed News: इकडे मुंबईत मराठा आंदोलन तापलं, तिकडे बीडमध्ये सर्वपक्षीयांकडून जिल्हा बंदची हाक, हालचालींना वेग

Beed News: उद्याचा बीड जिल्हा बंद शांततेच्या मार्गाने असेल असं देखील आवाहन यादरम्यान करण्यात आलं. मनोज जरांगे पाटील यांना समर्थन दर्शवत उद्याचा बीड जिल्हा बंद असणार आहे.

Beed News

Source : ANI

बीड :  मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आणि मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ उद्या बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. न्याय मार्गाने चाललेल्या आंदोलनाला वेगळ्या मार्गाने अडचणी आणणाऱ्या महाराष्ट्र शासनाचा जाहीर निषेध करण्यासाठी सर्वपक्षीय संघटनेकडून जिल्हा बंद पुकारण्यात आला आहे. याबाबतचे आवाहन समाज माध्यमावर करण्यात आलेल्या पोस्टच्या माध्यमातून करण्यात आले आहे. उद्याचा बीड जिल्हा बंद शांततेच्या मार्गाने असेल असं देखील आवाहन यादरम्यान करण्यात आलं. मनोज जरांगे पाटील यांना समर्थन दर्शवत उद्याचा बीड जिल्हा बंद असणार आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या नेमक्या मागण्या कोणत्या? (What are the exact demands of Manoj Jarange Patil?)

1. मराठा कुणबी एक आहेत. याची अंमलबजावणी झाली पाहिजे, 

2. हैदराबाद गॅझेटियर लागू करा…सातारा, बाँबे गॅझेटियर लागू करावे.

3. ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगे सोयरे घ्या…सगे सोयरे पोट जात म्हणून घ्या.

4. मराठा आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे घ्या.

5. आमचं कायद्यात बसणारे आरक्षण द्या.

कोर्टाच्या आजच्या सकाळच्या सुनावणीतील 5 मोठे मुद्दे

1)  तीन वाजेपर्यंत मुंबईतील परिस्थिती सुरळीत करा, राज्य सरकार आणि आंदोलकांना निर्देश
2)  सरकारच्या भूमिकेने संतुष्ट नाही- कोर्ट
३) मराठा आंदोलकांनी कोर्टाला घेराव घालणं योग्य नाही
४) आंदोलकांकडे परवानगी नाही तर तात्काळ आझाद मैदान खाली करावं, जागा अडवू शकत नाहीत
५) तीनपर्यंत कार्यवाही झाली नाही तर कोर्ट स्वत: रस्त्यावर उतरून आढावा घेणार 

मराठा आंदोलकांनी कोर्टात काय भूमिका मांडली? 

1) आंदोलकांकडून जर त्रास झाला असेल तर माफी मागतो, पण आंदोलकांची कोणतीही सोय झाली नाही

२) ५ हजार आंदोलनकर्त्यांना परवानगी दिली पण ५०० लोकांच्या पार्किंगचीही सोय केली नाही

३) मीडियाच्या माध्यमातून अतिरिक्त गर्दी वाढल्याची माहिती आंदोलकांना दिली

४) आम्ही शांत आहोत आम्ही कायद्याचं पालन करतोय

कोर्टाचे सरकारला आदेश काय?

1) दुपारी तीनपर्यंत सगळं सुरळीत करा, दक्षिण मुंबई रिकामी करा
2) अन्यथा आम्ही स्वतः रस्त्यावर जाऊन परिस्थितीचा आढावा 
3)  कोर्टाचा अवमान केल्यास कारवाई करु
4) स्थानिकांना शांततेत राहू द्या, लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे ते घराबाहेर पडू शकत नाहीत

आणखी वाचा

Sponsored Links by Taboola

हॅलो गेस्ट

टॉप आर्टिकल

टॉप रील्स

Maratha Protest Manoj Jarange: मनोज जरांगेंना झटका, मराठा आंदोलकांना दीड तासात आझाद मैदान सोडावं लागणार? मुंबई हायकोर्ट काय म्हणालं?

मनोज जरांगेंना झटका, मराठा आंदोलकांना दीड तासात आझाद मैदान सोडावं लागणार? मुंबई हायकोर्ट काय म्हणालं?

मुंबई जाम करणे आमच्यासाठी अवघड नाही, OBC तून आरक्षण दिल्यास आम्हीही मुंबईत येऊ, छगन भुजबळांचा थेट इशारा

मुंबई जाम करणे आमच्यासाठी अवघड नाही, OBC तून आरक्षण दिल्यास आम्हीही मुंबईत येऊ, छगन भुजबळांचा थेट इशारा

तीनपर्यंत आझाद मैदान खाली करणं शक्य नाही, मराठा आंदोलकांची भूमिका; म्हणाले, आम्हालाही गावाकडं कामं आहेत, थांबण्यात रस नाही, पण..

तीनपर्यंत आझाद मैदान खाली करणं शक्य नाही, मराठा आंदोलकांची भूमिका; म्हणाले, आम्हालाही गावाकडं कामं आहेत, थांबण्यात रस नाही, पण..

Rohit Pawar on Manoj jarange Patil Mumbai Morcha : निवडणुका असताना मनोज जरांगेंना भेटायला 10-10 मंत्री यायचे, आता सरकारचा एक प्रतिनिधी आलेला नाही, मराठा आंदोलक वाऱ्यावर, रोहित पवारांची टीका

निवडणुका असताना मनोज जरांगेंना भेटायला 10-10 मंत्री यायचे, आता सरकारचा एक प्रतिनिधी आलेला नाही, मराठा आंदोलक वाऱ्यावर, रोहित पवारांची टीका

Mumbai Maratha Protest:  मुंबई पोलिसांची धडाधड कारवाई, आधी रस्त्यावरील गाड्या हटवल्या आता CSMT स्थानकातूनही आंदोलकांना बाहेर काढले

मुंबई पोलिसांची धडाधड कारवाई, आधी रस्त्यावरील गाड्या हटवल्या आता CSMT स्थानकातूनही आंदोलकांना बाहेर काढले

Beed Crime: परभणीतील पोलीस अधीक्षकांना शिवीगाळाचा आरोप, बडतर्फ पोलीस अधिकारी सुनील नागरगोजेंनी नैराश्येतून उचललं टोकाचं पाऊल, नेमकं काय घडलं?

परभणीतील पोलीस अधीक्षकांना शिवीगाळाचा आरोप, बडतर्फ पोलीस अधिकारी सुनील नागरगोजेंनी नैराश्येतून उचललं टोकाचं पाऊल, नेमकं काय घडलं?

Mumbai Maratha Protest: मुंबई पोलिसांकडून मनोज जरांगेना आझाद मैदान खाली करण्याची नोटीस , वकील तातडीने कोर्टात धाव घेणार

मुंबई पोलिसांकडून मनोज जरांगेना आझाद मैदान खाली करण्याची नोटीस , वकील तातडीने कोर्टात धाव घेणार

Maharashtra Weather Update: पुढील 24 तास महत्त्वाचे! महाराष्ट्रात तुफान पावसाची शक्यता; पुण्या - मुंबईसह IMDचे ठिकठिकाणी तीव्र इशारे

पुढील 24 तास महत्त्वाचे! महाराष्ट्रात तुफान पावसाची शक्यता; पुण्या – मुंबईसह IMDचे ठिकठिकाणी तीव्र इशारे

 

Author

Leave a Comment