चीनमधील तियानजिन येथील शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) परिषदेत भारत, रशिया आणि चीनची मैत्री गाजली. औपचारिक व अनौपचारिक चर्चेत तिन्ही नेत्यांनी परस्पर सहकार्य आणि संबंध मजबूत करण्यावर भर दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली. तत्पूर्वी, कार्यक्रमस्थळी पोहोचण्यासाठी रशियाचे अध्यक्ष पुतीन त्यांच्या लिमोझिन कारमध्ये पंतप्रधान मोदी थांबलेल्या … | divyamarathi
एससीओ शिखर परिषद: भारत-रशिया-चीन… त्रिकूट जमले!, कारमध्ये मोदी-पुतीनमध्ये गुप्त चर्चा, मोदी-पुतीन-जिनपिंग आले एकत्र