कश्मीरचे सफरचंद संकटात! राष्ट्रीय महामार्गावर शेकडो ट्रक वाहतूक कोंडीत अडकले, जम्मू-कश्मीरमधील फळ मार्केट दोन दिवस बंद

कश्मीर खोऱ्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस, भूस्खलन आणि पुराच्या पाण्याचे संकट ओढावले आहे. त्यातच आता जम्मू-कश्मीरमधील फळ मार्केट दोन दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याने कश्मीरचे सफरचंद संकटात सापडले आहे. श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय राजमार्ग (एनएच-44) वर फळांचे ट्रक अडकून पडले आहेत. त्यामुळे फळ मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सफरचंद खराब होत आहेत. त्यामुळे शेतकरी आणि […]

 

Author

Leave a Comment