कोथरुडमधील मुलींना मारहाण प्रकरण तापलं, तक्रारीसाठी मुली 12 तासांहून अधिक काळ आयुक्तालयाबाहेर, दिवसभर काय काय घडलं?

Pune News : पुण्यातील कोथरुड पोलिसांनी एका प्रकरणात जातीवाचक शब्दात शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तीन मुलींना मारहाण आणि शिवीगाळ केली गेल्याचा आरोप करण्यात आला.

Author

Leave a Comment