
दक्षिण मुंबईतील कोस्टल रोडवर बेदरकार ड्रायव्हिंग करणाऱया वाहनचालकांना प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) आणि वाहतूक पोलिसांनी कारवाईचा दणका दिला आहे. मागील सात महिन्यांत कोस्टल रोडवर वेगमर्यादेचे उल्लंघन केलेल्या साडेचार हजारांहून अधिक वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून 82 लाख रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे. कोस्टल रोडमुळे दक्षिण मुंबईतील रस्ते प्रवास सुकर झाला आहे. मात्र या मार्गावर […]