मच्छीमार बांधव खोल समुद्रात आपल्या नौका नेऊन मच्छीमारी करत असतात. आता खोल समुद्रात मच्छीमारी करण्यासाठी प्रत्येक नौकेसाठी 25 लाख रुपयांची बँक गॅरंटी बंधनकारक करण्यात आली आहे. त्यामुळे गरीब मच्छीमारांच्या ते आवाक्याबाहेरचे आहे. परिणामी खासगी कंपन्यांनीच मच्छीमारी क्षेत्रात घुसखोरी केली आहे, असा आरोप करत मच्छीमार संघटनांनी त्याला तीव्र विरोध दर्शवला आहे. केंद्रीय मत्स्य व्यवसाय विभागाने 1 […]