Govind Barge Case: गोविंद बर्गे यांनी या चॅटमध्ये पूजा गायकवाड हिला आत्महत्येची धमकी दिली होती हे आता समोर आलं आहे. एवढंच नाहीतर दोघेही वेगवेगळ्या लॉजवर एकत्र राहिले होते, हे सुद्धा तपासातून उघड झालं आहे.