जान्हवी, शुभ्रा, मुक्तानंतर आता स्वानंदी पर्व, तेजश्री प्रधानने बाप्पाचं नाव घेत शेअर केली खास पोस्ट August 12, 2025 OMKAR Tejashri Pradhan First Post After New Serial Started: अभिनेत्री तेजश्री प्रधानची नवीन मालिका वीण दोघांतली ही तुटेनाची 11 ऑगस्ट रोजी सुरुवात झाली आहे. या मालिकेचा पहिलाच एपिसोड प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याचे सोशल मीडिया पोस्टमधून स्पष्ट झाले आहे. Author OMKAR View all posts Share this: Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook