डांबर उतरवताना टँकरमध्ये भीषण स्फोट, दुर्घटनेत तिघांचा मृत्यू

गाडीतून डांबर रिकामे करण्यासाठी गरम करत असताना टँकरमध्ये स्फोट होऊन तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गुजरातमधील वडोदराजवळील एका प्लांटमध्ये रविवारी संध्याकाळी ही दुर्घटना घडली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि अग्नीशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी वडोदरा येथील रुग्णालयात नेण्यात आले. अरमान झियाउल्लाह (26), अशोक गुर्जर (21) आणि शाकिब अख्तर खान (33) […]

Author

Leave a Comment